Dr. Sudhir Lalwani

Me and my brother received reimbursement of our school & college fees each year from the Deshdoot trust. Due to this divine help we could complete our higher education. I have completed my D. Pharm with B.A.M.S. & my brother Mr. Santosh has completed B.Pharm. Now we both are settled in our life with excellent position and this was only …

Mr Sachin Mandlik

एका छोट्याशा शंभर स्क्वेअर फूटाच्या घरात आम्ही तीन भावंडे आणि आई – वडिल असा परिवार राहत होतो . घरात वडिल एकटेच कमविणारे . गावी असलेल्या शेतीचा खर्च , घराचे भाडे , घरखर्च व त्यात आमच्या शिक्षणाचा खर्च अशा अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत आमच्या शिक्षणाला सुरूवात झाली . मोठ्या भावाची जुनी पुस्तके आणि दप्तर वापरायचे , शाळेत २ कि.मी. पर्यंत पायी चालत …

Ms Pranjal Kansara

I am Pranjal Rajan Kansara, currently working as Assistant Town Planner, in Town Planning and Valuation department of Government of Maharashtra. For my studies, I got education scholarship from Deshdoot Charitable Trust which has facilitated a lot to help reach where I have today. I have completed my SSC from Boys Town Public School, Nasik and HSC from RYK College …

CA Kiran Deepak Thorat

Deshdoot has always promoted and encouraged talents to grow as best as possible by providing educational Scholarship. This scholarship helped me become a Chartered accountant. Today, I am working at Trinamix Inc. in Canada.

रोहीत अलोने

माझे वडील गेल्या 25 वर्षांपासून देशदूत समूहात सेवेत आहेत, त्या अर्थाने मीही देशदूत परिवाराचा सदस्य आहे. मी पुण्यात पीव्हीजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. आता मी Atlas Copco या कंपनीत पुणे येथे डिझाईन इंजिनिअर आहे.  पुण्यात शिक्षण घेताना कॉलेज फी, हॉस्टेल, मेस फी असा खूप खर्च होता. मात्र अभियांत्रिकीच्या चारही वर्षाला मला देशदूत चॅरिटेबल ट्रस्टकडून शिष्यवृत्ती मिळाली. यामुळे माझ्या शैक्षणिक खर्चाचा …

Dr Kirti Kapadane

मी मूळची नाशिकची. आता कल्याण येथे वैद्यकीय सेवा देते. येथे माझे स्वतःचे क्लिनिक आहे. माझे वडील 44 वर्षांपासून देशदूत परिवारात आहेत!  म्हणजे जन्मापासून माझे देशदूत परिवाराशी ऋणानुबंध! मला आठवतही नाही तेव्हापासूनच म्हणजे के जी पासून मला देशदूतची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली. के जी पासून ते बी ए एम एस (BAMS) म्हणजे तब्बल18 वर्षे मला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची …