Dr Kirti Kapadane

Dr Kirti Kapadane

मी मूळची नाशिकची. आता कल्याण येथे वैद्यकीय सेवा देते. येथे माझे स्वतःचे क्लिनिक आहे. माझे वडील 44 वर्षांपासून देशदूत परिवारात आहेत!  म्हणजे जन्मापासून माझे देशदूत परिवाराशी ऋणानुबंध! मला आठवतही नाही तेव्हापासूनच म्हणजे के जी पासून मला देशदूतची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली. के जी पासून ते बी ए एम एस (BAMS) म्हणजे तब्बल18 वर्षे मला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची देशदूत परिवाराची परंपरा प्रसंशनिय आहे. माझ्या पूर्व प्राथमिक ते वैद्यकीय शिक्षणाचा भार काही प्रमाणात देशदूतने उचलला त्याबद्दल मी सदैव ऋणी राहील. देशदूत परिवाराला माझ्या शुभेच्छा.

डॉ.कीर्ती निलेश कापडणे

Main
2020-12-02T05:51:31+00:00